Winter Care Tips | हिवाळ्यात सकाळी किती वाजता उठले पाहिजे?

Shraddha Thik

हिवाळ्यातील झोप

हिवाळ्यात आपण अनेकदा उशिरा झोपतो आणि सकाळी खूप उशिरा उठतो.

Winter Care Tips | Yandex

दिनक्रम बिघडतो

हिवाळ्यात दिवसही लहान असतो. अशा स्थितीत आपण जितक्या उशिरा उठतो तितका आपला दिनक्रम बिघडतो.

Winter Care Tips | Yandex

आहारावर परिणाम

जर तुम्ही सकाळी उशिरा उठत असाल तर, नाश्ता केल्यानंतर तुम्हाला दुपारी पुरेशी भूक लागत नाही. म्हणजे तुमच्या खाण्याच्या सवयींवर परिणाम होतो.

Winter Care Tips | Yandex

आरोग्य समस्या

उशीरा उठल्याने खाण्याच्या सवयींच्या वाईट परिणामामुळे आरोग्यावर परीणाम होताना दिसतो. अशा स्थितीत हिवाळ्यात सकाळी किती वाजता उठायचे असा प्रश्न पडतो.

Winter Care Tips | Yandex

बहुतेक झोप

आरोग्य तज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला दुपारच्या जेवणानंतर आणि रात्री 2 ते 4 च्या दरम्यान सर्वात जास्त झोप लागते.

Winter Care Tips | Yandex

उठण्याची योग्य वेळ

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात दररोज सकाळी 6.30 ते 7 या वेळेत उठले पाहिजे.

Winter Care Tips | Yandex

शरीर उत्साही राहील

याच्या मदतीने तुम्ही काही काळ व्यायाम करू शकाल आणि सूर्यप्रकाशात वेळ घालवल्यामुळे तुमचे शरीर दिवसभर उत्साही राहील.जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांनी सुर्यप्रकाशात काही काळ घालवला पाहिजे.

Winter Care Tips | Yandex

Next : मौनी जणू कडाक्याच्या थंडीत आलेली उन्हाची आनंदी लहर | Mouni Roy

Mouni Roy | Instagram @imouniroy
येथे क्लिक करा...