मौनी जणू कडाक्याच्या थंडीत आलेली उन्हाची आनंदी लहर | Mouni Roy

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय टीव्ही शो

कलर्स टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो नागिनमधून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉय आज प्रत्येक घराघरात ओळखली जाते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मौनी रॉय

टीव्ही मालिकांसोबतच या अभिनेत्रीने चित्रपटांमध्येही प्रवेश केला आहे. अभिनेत्री तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

सिझलिंग लुक

तिचा स्टायलिश सिझलिंग लुक दाखवत कॅमेऱ्यासमोर एक किलर पोज दिली आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

कर्वी फिगर 

मौनीच्या सौंदर्यासोबतच तिच्या चाहत्यांच्या नजरा तिच्या कर्वी फिगरवरही खिळल्या आहेत. 

Mouni Roy | Instagram @imouniroy

मौनी खूपच सुंदर

नेहमीप्रमाणे या लूकमध्येही मौनी खूपच सुंदर दिसत आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

'टेम्पटेशन आयलंड इंडिया'

सध्या ती OTT शो 'टेम्पटेशन आयलंड इंडिया' मध्ये होस्ट म्हणून दिसत आहे. 

Mouni Roy | Instagram @imouniroy

'शो टाईम' आणि 'द व्हर्जिन ट्री'

करण जोहरची वेब सीरिज 'शो टाईम' आणि 'द व्हर्जिन ट्री' या नावाने बनत असलेल्या चित्रपटातही दिसणार आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

Next : गायिका Monali चं सौंदर्य पाहून वाढली लोकांच्या हृदयाची धडधड

Monali Thakur | Instagram @monalithakur03
येथे क्लिक करा...