Wild Vegetables : पावसाळ्याच्या हंगामात रानभाज्या करतील संरक्षण, 'या' आजारांना ठेवतील दूर

Shreya Maskar

रानभाजी

पावसात येणाऱ्या रानभाज्यांचा आपल्या आहारात समावेश केल्यास अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.

wild vegetables | Google

भुईआवळी

रक्त शुद्धीकरणासाठी, कावीळ झाल्यास, यकृताची समस्या असल्यास भुईआवळीची भाजी खावी.

Bhuiavli | Google

अळू

कधीही अळूची पाने हाताला तेल लावून हाताळावी. नाहीतर हातांना खाज सुटते. पावसात अनेकांच्या घरी खमंग अळूवडी बनवली जाते.

Taro | Google

मायाळू

मूळव्याध , त्वचारोग यावर मायाळूची भाजी रामबाण उपाय आहे.

Mayalu | Google

अंबाडी

अंबाडी ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या फुलांची आणि पानांची रुचकर भाजी पावसात बनवता येते.

Ambadi | Google

टाकळा

वाताच्या समस्येवर टाकळाची भाजी फायदेशीर ठरते.

Takla | Google

तांदुळजा

तांदुळजाची भाजी 'व्हिटॅमिन सी' ने परिपूर्ण असते. त्वचेचा दाह आणि अति उष्णतेचा त्रास होत असल्यास तांदुळजा भाजी उपयुक्त ठरते.

Tandulja | Google

कुरडूची भाजी

कोरड्या खोकल्यावर आणि सर्दीवर कुरडूची भाजी रामबाण उपाय आहे. तसेच लघवीची समस्या असलेल्या लोकांनी कुरडूची भाजीचा आपल्या आहारात समावेश करावा.

Kardu | Google

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Google

NEXT : स्वयंपाक घरात तुळस लावणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं?

Worship Tulsi | SAAM TV
येथे क्लिक करा..