Vastu Tips: स्वयंपाक घरात तुळस लावणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुळशीची पूजा करा

हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिले गेले आहे. अनेक जण तुळशीची पूजा करतात.

Worship Tulsi | Yandex

देवी लक्षमीचा वास

तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्षमीचा वास असतो अशी मान्यता आहे.

Smell of Goddess Lakshmi | Yandex

घरात सकारात्मक उर्जा

घराच्या परिसरात तुळस असल्यास सुभ मानले जाते आणि यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते असं मानले जाते.

Positive energy in the house | Yandex

स्वयंपाकघरात तुळशीचे रोप लावावे का?

मात्र काही लोकांच्या मनात प्रश्न पडतो की स्वयंपाकघरात तुळशीचे रोप लावावे का?

Planting Tulsa in the kitchen is auspicious | Yandex

स्वयंपाकघरात तुळस लावणे शुभ

स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि तुळशीमध्ये लक्षमी देवी वसतात. त्यामुळे स्वयंपाकघरात तुळस लावणे शुभ मानले जाते.

Happiness and peace will remain in the house | Yandex

घरात सुख-शांती कायम राहिल

स्वयंपाकघरात लक्ष्मी देवी आणि अन्नपूर्णा देवी एकत्र राहिल्यास घरात सकारात्मकता येते. यामुळे घरात सुख-शांती कायम राहते.

kitchen | Yandex

स्वयंपाकघरात स्वच्छतेची काळजी घ्या

स्वयंपाकघरात तुळशीचे रोप ठेवल्यानंतर त्याची नियमित पूजा करावी. तुळशीचे रोप स्वयंपाकघरात ठेवताना स्वच्छतेची काळजी घ्या. तुळशीच्या रोपाजवळ घाण ठेवू नका

care of cleanliness | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: कान साफ करताना अजिबात करु नका 'या' चुका

येथे क्लिक करा...