Ear Wax Remove Tips: कान साफ करताना अजिबात करू नका 'या' चुका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीराची स्वच्छता

शरीराच्या स्वच्छतेसोबत कानाची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक असते.

Cleanliness of the body | Canva

अनेक व्यक्ती

अनेक लोक कान स्वच्छ करण्यासाठी इअरबड्सचा वापर करतात.

Many people | Yandex

मोठ्या चुका

मात्र अनेक व्यक्तींना माहिती नाही कान स्वच्छ करताना त्यांच्याकडून मोठ्या चुका होतात.

Big Mistakes | Yandex

स्वतःहून कान स्वच्छ करु नका

प्रत्येकजण स्वतःहून स्वतःचे कान स्वच्छ करतात मात्र हे करणे अतिशय चुकीचे आहे.

Don't Clean Your Ears By Yourself | Yandex

टोकदार वस्तूचा वापर करणे टाळा

कान स्वच्छ करताना कोणत्याही तीक्ष वस्तूचा वापर करणे टाळावे.

Avoid using sharp objects | Yandex

कॉटन बर्ड्स

कान स्वच्छ करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या कॉटन बर्ड्स वापर करतात, जे करणे पहिल्यांदा थांबवावे.

Cotton Birdards | Yandex

बाजारात मिळणारे उत्पादन

बाजारात कान स्वच्छ करण्यासाठी काही उत्पादने मिळतात त्याचाही वापर करणे टाळा.

market Products | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: बहुगुणी हिरडा ! फायदे वाचून व्हाल थक्क...

Myrobalan Benefits | SAAM TV