Shruti Vilas Kadam
नारळाचे दूध आतड्यांचे आरोग्य सुधारते, पोट साफ राहते आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते.
नारळाच्या दूधात MCT (Medium Chain Triglycerides) असतात, जे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवून कॅलरी जलद जळण्यास मदत करतात.
नारळाच्या दूधातील चांगले फॅट्स पचन हळू करतात, त्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही आणि ओव्हरईटिंग टाळता येते.
MCT फॅट्स थेट उर्जेत रूपांतरित होतात, त्यामुळे शरीरात साठलेली चरबी कमी होण्यास मदत होते.
नारळाचे दूध नैसर्गिकरित्या थोडे गोड लागते, त्यामुळे गोड पदार्थांची तीव्र इच्छा कमी होते.
वजन वाढीस कारणीभूत ठरणारे हार्मोन्स संतुलित ठेवण्यास नारळाच्या दूधातील हेल्दी फॅट्स मदत करतात.
डाएट करताना थकवा जाणवतो, मात्र नारळाच्या दूधामुळे शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते आणि व्यायाम करण्याची क्षमता वाढते.