Women's Psychology : पत्नी तिच्या नवऱ्यापासून नेहमी लपवते या ७ गोष्टी, एकदा नक्की जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूतकाळातील प्रेमप्रकरण

बहुतेक महिला त्यांच्या भूतकाळातील प्रेमसंबंधांची माहिती पतीला देत नाहीत, कारण त्याचा परिणाम सध्याच्या नात्यावर होऊ शकतो.

couple | AI

भावनिक दुःख

काही भावना किंवा पूर्वीचे आघात त्या पतीशी शेअर करत नाहीत, कारण त्यांना समजून घेतले जाण्याची खात्री नसते.

couple | AI

शारीरिक गरजांबाबत नाराजी

त्या आपल्या लैंगिक आयुष्यातील असमाधान व्यक्त न करता गप्प राहतात, नात्यात तणाव येऊ नये म्हणून.

couple | AI

स्वतःच्या इच्छा किंवा स्वप्न

अनेकदा त्या आपल्या वैयक्तिक ध्येयांबाबत मोकळेपणाने न बोलता, त्याग करणे पसंत करतात.

couple | AI

घरगुती किंवा सासरच्या कुरबुरी

सासरच्या मंडळींबाबत नाराजी किंवा तक्रारी त्या स्वतःपर्यंत मर्यादित ठेवतात.

couple | AI

आर्थिक गोष्टी

स्वतःकडून केलेली बचत, गुप्त खरेदी किंवा आर्थिक निर्णय त्या नेहमी शेअर करत नाहीत.

Couple | Saam Tv News

पूर्वीचे तुलना व अपेक्षा

त्या पतीची तुलना इतर पुरुषांशी करत असतील, तरीही त्या गोष्टी बोलून दाखवत नाहीत.

Couple | Saam Tv News

Hair Care: उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी वापरा या ६ सोप्या टिप्स

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा