ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
परफ्यूम आणि अत्तराचा वास सगळ्यांनाच आवडतो. खूप लोक दररोज परफ्यूमचा वापर करतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही वेळी परफ्यूम लावू नये. यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात.
लोक बाहेर जाताना अनेकदा परफ्यूम वापरतात. दिवसा परफ्यूमचा वापर केल्याने कोणतेही नुकसान होत नाही.
धार्मिक तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी परफ्यूम लावणे हानिकारक असू शकते. रात्री परफ्यूम लावणे चु्कीचे मानले जाते.
रात्रीच्या वेळी परफ्यूम वापरल्याने भूत आणि नकारात्मक शक्ती आकर्षित होतात असे मानले जाते.
शरीरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा अनेक कामांमध्ये अडथळा आणू शकते. म्हणून, रात्री सुगंधित वस्तू वापरू नयेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.