Tanvi Pol
पुस्तकात मोरपंख ऐवजी ठेवा तुळशीचे पान ठेवल्याने जीवनात सकारात्मक बदल होतो.
तुळशीचे पान हे कायम शुद्धतेचे प्रतीक मानले जाते.
तुळशीचे पान पुस्तकात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
पुस्तकात ठेवले तर ज्ञानात वाढ होते, असं मानलं जातं.
चांगली स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रीत राहतं
वास्तुदोषही कमी होतो, असं सांगितलं जातं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.