Coconut Water: संध्याकाळी नारळ पाणी का पिऊ नये?

Dhanshri Shintre

पचन क्रिया मंदावते

संध्याकाळी नारळपाणी प्यायल्यास पचन क्रिया मंदावू शकते, कारण त्यातील नैसर्गिक साखर पचवणे अवघड जाते.

नैसर्गिक पेय

नारळपाणी प्रत्येक ऋतूसाठी, विशेषतः उन्हाळ्यात, शरीर थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेशनसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक पेय मानले जाते.

आरोग्यासाठी हानिकारक

सूर्यास्तानंतर संध्याकाळी नारळपाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक अपायकारक ठरू शकते, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

अपचनाची समस्या

नारळपाणी रात्री प्यायल्यास अपचन, गॅस आणि पोटफुगी होऊन झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

पचनासंबंधी त्रास

पचनशक्ती आधीच कमजोर असल्यास, रात्री नारळपाणी पिल्याने पचनासंबंधी अधिक त्रास उद्भवण्याची शक्यता वाढते.

सर्दी-खोकला

नारळपाणी मूत्रवर्धक असल्याने संध्याकाळी पिल्यास लघवी वाढते आणि झोपेत अडथळा निर्माण होतो.

सर्दी-खोकला

नारळपाणी थंड असते आणि संध्याकाळी सेवन केल्यास शरीराचे संतुलन बिघडते, विशेषतः थंडीमुळे सर्दी-खोकला होणाऱ्यांसाठी हे हानिकारक ठरू शकते.

NEXT: तुम्ही कॉर्न कसे खाताय? भाजलेलं की उकडलेलं, कोणता पर्याय आहे अधिक फायदेशीर?

येथे क्लिक करा