Sakshi Sunil Jadhav
बहूतेक लोक सगळी कामे उजव्या हातानेच करतात.
उजवा हात हा कर्महस्त मानला जातो.
भारतीय परंपरेनुसार उजवा हात शुद्ध मानला जातो.
कोणतेही पूजेचे किंवा धार्मिक कार्य करताना उजवा हात पुढे करावा लागतो.
डावा हात हा धार्मिक दृष्टिकोनातून अशुभ मानला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार उजवा हात "सौर" (सूर्यप्रदत्त) ऊर्जा दर्शवतो, तर डावा हात स्त्रियांसाठी "चंद्र" ऊर्जा.
प्रसाद उजव्या हातात देणं ही परंपरा श्रद्धेची आणि शुद्धतेची खूण आहे.