Sakshi Sunil Jadhav
वटपौर्णिमा हा सौभाग्यवती स्त्रियांसाठीचा एक खास सण आहे.
वटपौर्णिमा हा सण जेष्ठ पौर्णिमेला साजरा केला जातो.
वटपौर्णिमेला स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात.
वटपौर्णिमेला सगळ्या स्त्रिया विविध रंगाच्या साड्यानेसून, पारंपारिक साज परिधान करतात.
तुम्ही वटपौर्णिमेनिमित्त अंकिता लोखंडेसारखे मराठमोळे लूक करू शकता.
लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाच्या साड्या या सणाला मोठ्या प्रमाणात परिधान केल्या जातात.
तुमच्या साडीसोबत नथ, चोकर हार , ठूशी, कुंदन कानातले, केसात गजरा परिधान करू शकता.
तुम्ही नऊवारी किंवा पैठणी, बनारसी अशा साड्या सुद्धा परिधान करू शकता.