Manasvi Choudhary
बदाम आरोग्यासाठी अत्यंत पोषक घटक मानला जातो.
बदाममध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई,कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे पोषकघटक असतात.
आरोग्य तज्ज्ञांनुसार, बदाम हे उष्ण असतात.
बदाम गरम असल्याने त्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असेल.
यामुळे उन्हाळ्यात मर्यादित प्रमाणत बदामाचे सेवन करावे.
उन्हाळ्यात भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या