Summer Skin Care: उन्हाळ्यात त्वचा काळी पडतेय? करा हे घरगुती सोपे उपाय

Manasvi Choudhary

त्वचेची काळजी

उन्हाळ्या आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Summer Skin Care | Yandex

स्किन टॅन

उन्हातून प्रवास केल्याने स्किन टॅन होते.

Skin Tan | Yandex

घरगुती उपाय

सन टॅन काढण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घ्या

Skin Tan | Yandex

बेसन

उन्हाळ्यात शरीराला बेसन लावल्याने त्वचा उजाळते.

Besan | Yandex

मध

उन्हातून आल्यानंतर चेहऱ्याला मध आणि दही दहा मिनिटे लावल्याने सन टॅन निघून जाईल.

Honey | Yandex

काकडी

काकडीला बारीक करून त्याचा रस दुधात मिसळून चेहऱ्याला लावा.

Cucumber | Canva

एलोवेरा जेल

कोरफळ त्वचेसाठी फायदेशीर असते. रात्री झोपण्यापूर्वी एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावावा. सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

aloe vera | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Vastu Tips: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 'श्री' का लिहतात? हे फायदे वाचा

Vastu Tips | Yandex