Women Toe Ring: विवाहित स्त्रिया पायात जोडवी का घालतात? जाणून घ्या

Rohini Gudaghe

सोळा शृंगार

जोडवी हा सोळावा शृंगारचा एक भाग आहे. त्यामुळे स्त्रिया पायात जोडवी घालतात.

Why Women Wear Toe Ring | Yandex

विवाहित होण्याचे प्रतीक

जोडवी हे विवाहित होण्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच प्रत्येक स्त्री लग्नानंतर तिच्या दोन्ही पायांच्या दोन किंवा तीन बोटांमध्ये जोडवी घालते.

Marriage sign | Yandex

शास्त्र

शास्त्रानुसार जोडवी देवी लक्ष्मीचे वाहक मानले जाते. त्यामुळे विवाहित स्त्रिया पायात जोडवी घालतात.

Jodvi ghalnyache karan | Yandex

वैज्ञानिक कारण

पायात जोडवी घालण्यामागे वैज्ञानिक कारण काय आहे?

Scientific Reason | Yandex

हृदयाची गती

हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त असल्याचं मानलं जाते.

Heart rate | Yandex

थायरॉइडचा धोका

जोडवी घातल्यामुळे थायरॉइडचा धोका कमी असतो.

Health Care | Yandex

मासिक पाळी

जोडवी घातल्याने मासिक पाळी मध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात. त्यामुळे मासिक पाळी नियमित होते.

tie ring benefits | Yandex

ऊर्जा

पायात जोडवे घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते. त्यामुळे पायात जोडवे घातले जातात.

Scientific reason | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: रोज सकाळी सायकल चालवण्याचे फायदे कोणते?

Cycling benefits | Yandex