ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सांधे दुखीची समस्या असलेल्या व्यक्तींनी दरोरज सायकल चालवणे फायदेशीर ठरते.
दररोज सायकल चालवल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
सायकल चालवल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.
दररोज सायकल चालवल्याने मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्यासाठी सायकल चालवणे चांगले असते.
सायकल चालवल्याणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते.
दररोज सायकल चालवल्याने कर्करोगाची समस्या कमी होण्याची शक्यता असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा