Manasvi Choudhary
झोपण्यापूर्वी चेहऱ्याची योग्य काळजी घेतली पाहिजे.
झोपण्याआधी चेहरा कधीही स्वच्छ धुवावा.
चेहऱ्यावर मेकअप असेल तर तुम्ही ते स्वच्छ धुवावे मगच झोपावे.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप न काढल्याने चेहऱ्यावरील त्वचा निस्तेज होते.
रात्री चेहरा स्वच्छ न केल्याने चेहऱ्यावर मुरूम येतात.
रात्रभर चेहऱ्यावर मेकअप ठेवल्याने मेकअपमधील केमिकल त्वचेतील छिद्रांमध्ये अडकतात व चेहऱ्यावर पुटकुळ्या येतात.