Manasvi Choudhary
अभिनेत्री पूजा सांवतने नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे.
सोशल मीडियावर पूजाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटसाठी पूजाने बॉडीकॉन ब्राऊन कलरचा ड्रेस परिधान केला आहे.
ग्लॉसी मेकअपसह पूजाने मोकळे केस असा लूक केला आहे.
या फोटोतील पूजाच्या घायाळ अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.
पूजाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.