Manasvi Choudhary
महाराष्ट्राची अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णीची ओळख आहे.
सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
कधी वेस्टर्न तर कधी ट्रेडिशनल लूकमध्ये सोनाली तिचं फोटोशूट क्लिक करते.
नुकतेच सोनालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटसाठी सोनालीने खास ब्ल्यू अॅन्ड व्हाईट गाऊन ड्रेस परिधान केला आहे.
ग्लॅमरस लूकमध्ये सोनाली सुंदर दिसत आहे.
सोनालीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स दिल्या आहेत.