Prajakta Mali: मोकळे केस अन् ते आरस्पानी सौंदर्य, प्राजक्ताच्या फोटोशूटने केलाय कहर

Manasvi Choudhary

अभिनेत्री प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Prajakta Mali | instagram

ऑफशोल्डर लूक

या फोटोशूटसाठी प्राजक्ताने खास ऑफशोल्डर ड्रेस लूक निवडला आहे.

Prajakta Mali | instagram

लेंहेगा आणि टॉप

पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यावर प्राजक्ताने ऑफ शोल्डर डिझाइनर टॉप परिधान केला आहे.

Prajakta Mali | instagram

ज्वेलरी

मोकळे केस, भरगच्छ नेकलेस, हातात ब्रेसलेट अशी तिने ज्वेलरी परिधान केली आहे.

Prajakta Mali | instagram

फोटोंवर लाईक्स

प्राजक्ताच्या फोटोंवर तिच्या हजारो चाहत्यांनी लाईक्स दिल्या आहेत.

Prajakta Mali Photos | instagram

फोटो लक्ष वेधतात

सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहेत.

Prajakta Mali | instagram

सौंदर्याची चर्चा

प्राजक्ताच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून सौंदर्याच कौतुक होत आहे.

Prajakta Mali | instagram

next: सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला 3D फोटो कसा बनवायचा?

येथे क्लिक करा...