Manasvi Choudhary
सोशल मीडियावर सध्या 3D डिजिटल फोटोंचा ट्रेंड सुरू आहे.
सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी, राजकारणी यांना 3D फोटोंची क्रेझ झाली आहे.
AI टूलच्या माध्यमातून 3D फोटो डिझाइन तुम्ही करू शकता.
गुगलच्या AI स्टुडिओच्या वेबसाईटला भेट द्या.
या साईटच्या होमपेजवर नॅनो बनाना हा पर्याय निवडा.
जेमिनाय 2.5 प्लॅश इमेज उघडण्यासाठी पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
AI जनरेटेड फोटोसाठी तुम्हाला प्रॉम्प्ट एंटर करावा लागेल.
कस्टमाईज फोटोसाठी प्लस बटणावर क्लिक करा. यामध्ये तुमचा फोटो दिसेल.
नंतर तुम्ही तयार केलेला फोटो डाऊनलोड करा आणि शेअर करा.