Bangles : शनिवारी नवीन बांगड्या का घालू नये?

Manasvi Choudhary

बांगड्या

शनिवारी नवीन बांगड्या विकत घेतल्या जात नाही .

Bangles | Social Media

साजश्रृगांर

हिंदू धर्मात स्त्रियांच्या साजश्रृगांराला विशेष महत्व आहे.

Bangles | Social Media

दागिना प्रकार

बांगड्या हा स्त्रियांचा आवडीचा दागिना प्रकार आहे.

Bangles | Social Media

डिझाईन बांगड्या

सण-उत्सव असला की महिला बाजारातून विविध डिझाईनच्या बांगड्या खरेदी करतात.

Bangles | Social Media

नवीन बांगड्या

मात्र अनेकदा शनिवारी नवीन बांगड्या विकत घेतल्या जात नाहीत.

Bangles | Social Media

वेवाहिक जीवन फुलते

लग्नानंतर स्त्रीने हातात बांगड्या घातल्यास वैवाहिक जीवनात सुख- समृद्धी येते.

Bangles | Social Media

शनिवारी बांगड्या घालू नये

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी बांगड्या विकत घेऊ नयेत.

Bangles | Social Media

शनिदेव

शनिवार हा दिवस शनिदेव आणि हनुमानाला समर्पित आहे.

Bangles | Social Media

अशुभ असतं

शनिवार या दिवसाचा संबंध शनि ग्रहाशी आहे यामुळे या दिवशी नवीन बांगड्या घालणे किंवा विकत घेणे शुभ मानले जात नाही.

Bangles | Social Media

वैवाहिक जीवन

शनिवारी बांगड्या घालणे वैवाहिक जीवनासाठी चांगले मानले जात नाही.

Bangles | Social Media

NEXT: Benefits Of Smiling: मनमोकळेपणाने हसण्याचे फायदे काय?

Benefits Of Smiling
येथे क्लिक करा...