Manasvi Choudhary
मनमोकळेपणे हसणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
हसणे हे सर्व प्रकारच्या आजारांवर औषध मानले जाते.
जीवनात तुम्ही जितकं हसाल आणि आनंदी राहाल तितके तुमचे आरोग्य तंदुरूस्त आणि निरोगी असेल.
मनमोकळेपणाने हसल्याने आरोग्याच्या सर्व समस्या दूर होतात.
हसण्याने हृदय विकाराचा धोका टाळता येतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
नियमितपणे जे लोक हसतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.
रक्तवाहिन्याचे कार्य हसण्यामुळे सुधारते आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
हसण्यामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे संपूर्ण शरीर आनंददायी व सकारात्मक राहते.