Manasvi Choudhary
लग्नानंतर महिलांचे वजन वाढते असे तुम्ही देखील ऐकलेच असेल.
मात्र खरचं लग्नानंतर वजन वाढते का? तर याविषयी सविस्तर आपण या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
लग्नानंतर स्त्रियांच्या जीवनशैलीमध्ये बदल होतो यामुळे हा फरक दिसून येतो.
महिलांच्या शरीरातील हार्मोनल चढउतारामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते.
लग्नानंतर महिला लैंगिक जीवनात सक्रिय असतात या कारणांमुळे देखील वजन वाढते.
लग्नानंतर महिलांची रुटिनमध्ये बदल झालेला असतो तसेच झोपेचे वेळापत्रक देखील बदलले असते त्यामुळे वजन वाढते.
लग्नानंतर अनेक महिला या स्वत:कडे लक्ष देत नाही. व्यायाम तसेच स्वत:ची काळजी घेत नाही हे देखील एक वजन वाढीचे कारण असू शकते.
लग्नानंतर महिलांवर जबाबदाऱ्या येतात याचा ताण देखील घेतात यामुळे महिलांचे वजन वाढते.
गरदोरपणात महिलांचे वजन वाढते हे देखील लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्याचे कारण असू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित असते. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.