Periods Fact: मासिक पाळी दरम्यान महिलांनी केस धुवावे की नाही? काय आहे खरं कारण

Manasvi Choudhary

मासिक पाळी

मासिक पाळी दरम्यान आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते.

Periods Fact | Canva

केस धुण्याचे कारण

मात्र महिला व मुली मासिक पाळीदरम्यान केस का धुत नाही यामागचे कारण माहितीये का?

Periods Fact

पाच दिवस

मासिक पाळीचे पाच दिवसांचा आणि केस धुण्याचा काही संबंध नाही आहे.

Periods Fact | Canva

प्रतिकारशक्ती कमकुवत होते

मासिक पाळीमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते यामुळे केस धुण्यास अस्वस्थ वाटू शकते.

Periods Fact | Canva

शरीराचे तापमान कमी

मासिक पाळीत महिलांनी केस धुतले तर शरीराचे तापमान कमी होते यामुळे रक्तस्त्राव नीट होत नाही यामुळे केस धुणे शक्यतो टाळतात.

Periods Fact | canva

शारीरिक स्वच्छता

मासिक पाळीच्या काळात जास्तीत जास्त शारीरिक स्वच्छता बाळगली पाहिजे.

Periods Fact | Canva

NEXT: Heart Attack: हॉर्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराला काय संकेत मिळतात?

येथे क्लिक करा...