Manasvi Choudhary
हृदयविकाराचा झटका हा एक गंभीर आजार आहे.
हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण सध्या तरूणांपासून वृद्धापर्यंत मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
हॉर्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर कोणते संकेत देते हे जाणून घेऊया.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी पोटाच्या वरच्या भागांमध्ये वेदना होतात
पोटदुखी, श्वासोच्छवास, उलट्या आणि मळमळ ही लक्षणे हॉर्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात जाणवतात.
अनेकदा व्यक्तींच्या जबड्यात वेदना जाणवतात, दातांची समस्या समजते.
हॉर्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी थकवा येणे, झोप कमी होणे, आबंट ढेकर येणे, विसरभोळेपणा ही लक्षणे जाणवतात.