Manasvi Choudhary
इ-मेल आणि जी-मेलचा वापर सध्या सर्वत्र सुरू आहे
मात्र याच इ-मेल आणि जी-मेल या दोघांमधील फरक तुम्हाला माहितीये का?
इ-मेल आणि जी-मेल ही दोन्ही सेम नावांमुळे अनेकदा गोंधळ उडतो.
इ-मेलचा फुलफॉर्म म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल असा आहे.
इमेल च्या द्वारे तुम्ही कोणालाही इंटरनेटच्या सहाय्याने पत्र पाठवू शकता.
जीमेल हे एक गुगलचे संक्षिप्त स्वरूप आहे. ज्यामध्ये एखाद्या संबंधित संदेश सक्रमित करू शकता.