Dombivli History: डोंबिवली हे नाव कसं पडलं? इतिहास वाचा

Manasvi Choudhary

डोबिंवली

डोंबिवली या शहराला एतिहासिक वारसा लाभलेला आहे.

Dombivli

इतिहास

इ. स. १७३० सालचा फार जुना इतिहास डोंबिवलीचा आहे.

Dombivli

प्रमुख शहर

ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरापैंकी एक डोंबिवली आहे.

Dombivli

नदीच्या काठावर

उल्हासनदीच्या काठावर वसलेले शहर आहे.

Dombivli

सांस्कृतिक वासरा

डोंबिवली या शहराला समृद्ध सांस्कृतिक वासरा आहे.

Dombivli | Yandex

कसं पडलं शहराचं नाव

डोंबिवली शहरात मूळ निवासी डोंब लोक राहत होते यावरून शहराला डोंबिवली हे नाव पडले.

Dombivli

ओळख

तसेच येथे जुने डोंबिल हे गाव असल्याने या शहराला डोंबिवली म्हणून ओळख मिळाली

Dombivli | google

NEXT: Navi Mumbai: नवी मुंबई हे नाव कसं पडलं? जाणून घ्या संपर्ण इतिहास

येथे क्लिक करा...