Manasvi Choudhary
नवी मुंबईचे नाव नवी मुंबई हे कसं पडलं याविषयी जाणून घेऊया.
साधारणपणे १९७० मध्ये नवी मुंबईचा स्वतंत्र विस्तारपत्र सादर झाला.
यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी नवी मुंबईची निर्मिती प्रस्ताव सादर केला होता.
1972 मध्ये नवी मुंबईची निर्मिती झाली.
मुंबईच्या पुढे वसणारं नवीन शहर म्हणून नवी मुंबई हे नाव पडलं असावं असं मानलं जाते.
मुंबईची लोकसंख्या कमी करण्यासाठी, एक बेट शहर ज्याच्या भौतिक विस्ताराला मर्यादा असल्याने नवी मुंबईची स्थापना झाली.
नवी मुंबईचा विस्तार ऐरोली, वाशी ते पनवेल असा आहे.