Aaditya Thackeray: शिवसेनेचे तरूण तडफदार नेते अदित्य ठाकरेंचं शिक्षण किती झालंय?

Manasvi Choudhary

आदित्य ठाकरे

शिवसेनेचे तरूण तडफदार नेते अशी आदित्य ठाकरेंची ओळख आहे.

Aaditya Thackeray | Instagram

आमदार

आदित्य ठाकरे सध्याचे मुंबईतील वरळी मतदार संघाचे आमदार आहेत.

Aaditya Thackeray | Instagram

मंत्री पदाचा कार्यभार

महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री पदाचा कार्यभार त्यांनी पाहिला आहे.

Aaditya Thackeray | Instagram

कॅबिनेट मंत्री

कॅबिनेट मंत्री हे पद देखील त्यांनी उत्तमरित्या सांभाळले आहे.

Aaditya Thackeray | Instagram

शिक्षण

दक्षिण मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश शाळेमध्ये आदित्य ठाकरे यांचे शिक्षण झाले आहे.

Aditya Thackeray | Instagram

पदवी

पुढे त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून बीए 'इतिहास' ही पदवी प्राप्त केली.

Aditya Thackeray | Instagram

कायद्याचं शिक्षण

किशनचंद चेलाराम लॉ कॉलेजमधून कायद्याविषयक ज्ञान प्राप्त केले आहे.

Aditya Thackeray | Instagram

NEXT: Father Of Prajakta Mali: कडक शिस्त अन् खाकी वर्दी, प्राजक्ता माळीचे वडील काय काम करायचे?

येथे क्लिक करा...