Manasvi Choudhary
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे.
प्राजक्ताने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
प्राजक्ताचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ मध्ये पंढरपूर येथे झाला आहे.
प्राजक्ता माळीचे पूर्ण नाव प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी असं आहे.
प्राजक्ताचे वडील सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये काम करणारे माजी अधिकारी आहेत.
प्राजक्ताच्या आईचे नाव तिच्या श्वेता माळी आहे.
प्राजक्ताला एक लहान भाऊ देखील आहे त्याचे नाव प्रसाद माळी आहे .
पुण्यातील शिवरामपंत दामले प्रशाला येथून तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.