Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीची ओळख आहे.
प्राजक्ता माळीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
प्राजक्ता माळीचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ मध्ये पुणे येथे झाला.
चित्रपट, मालिकांमधून प्राजक्ताने तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली.
प्राजक्ता माळी तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.
प्राजक्ता माळीचे पूर्ण नाव प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी असं आहे
प्राजक्ता माळीच्या आईचे नाव श्वेता माळी असं आहे.