Sorry Meaning: सॉरी या शब्दाचा नेमका अर्थ काय?

Manasvi Choudhary

इंग्रजी शब्द

इंग्रजी भाषेतील अनेक शब्द आपण सहज उच्चारतो.

Sorry | saam tv

अर्थ

पण यातील काही शब्दांचा आपल्याला अर्थ माहित नसतो.

Sorry | Social Media

सॉरी

सॉरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

Sorry Meaning | Social Media

अर्थ काय

सॉरी या शब्दाचा अर्थ दु:ख किंवा सहानूभुती असा होतो. 

Sorry Meaning | Social Media

सॉरी बोलण्याची सवय

काही चूक झाली किंवा आपल्याकडून काही नको ते झालं की आपण सॉरी म्हणतो. 

Sorry Meaning | Social Media

शब्द

सॉरी हा शब्द भावनिक त्रास किंवा वेदनांशी जोडलेला असतो. 

Sorry Meaning

विविध अर्थ

सॉरी या शब्दाचे अनेक अर्थ: आहेत जसे की,  खेद व्यक्त करणे, वाईट वाटणे, दुःख किंवा सहानुभूती व्यक्त करणे, नुकसानीची भावना व्यक्त करणे. 

Sorry Meaning | Social Media

NEXT: CCTV चा फुलफॉर्म काय? कोणालाच माहित नाही

CCTV | Social Media
येथे क्लिक करा..