Manasvi Choudhary
आजकाल नात्यात पाहिले तर वयाचा फरक प्रचंड जाणवतो.
महिला व मुली यांना देखील वयाने मोठे असणारे पुरूष आवडतात.
समान वयापेक्षा ५ ते ७ वर्षांनी मोठे असणारे पुरूष मुली पसंत करतात.
स्वत:पेक्षा अधिक वय असणारे पुरूष मुलींना समजूतदार व शांत स्वभावाचे वाटतात.
वयाने मोठे असणाऱ्या पुरूषांजवळ मुलींना सुरक्षितता वाटते.
वयाने मोठ्या असणारे पुरूष आर्थिकदृष्ट्या स्थिर असतात.
वयाने मोठ्या असणाऱ्या पुरूषांमध्ये जगाचा अनुभव अधिक असतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.