Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री म्हणजे मधुरा जोशी
अभिनयासह मधुराने तिच्या सौंदर्याने चाहत्यांकडून प्रेम मिळवले आहे.
मधुरा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
नुकतेच मधुराने तिचे ट्रेडिशनल लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे तिचा लूक आकर्षक दिसत आहे.
हिरव्या साडीमध्ये मधुरा खूपच सुंदर दिसत आहे.
गळ्यात हार, हातात बांगड्या, कपाळी टिकली आणि मोकळे केस असा मधुराचा लूक आहे.
नुकतचं शेअर केलेल्या मधुराच्या फोटोंवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत