Gold Anklet: पैंजण म्हणजे फॅशन नव्हे, आरोग्यावर होतो परिणाम! सोन्याचे पैंजण का टाळावेत?

Dhanshri Shintre

सोन्याचे दागिने

भारतामध्ये सोन्याचे दागिने परंपरेचा भाग आहेत, लग्नानंतर अनेक महिला सोन्याचे मंगळसूत्र परिधान करतात.

दागिन्यांची आवड

लग्नानंतर महिलांना सोन्याचे दागिने घालण्याची आवड असते, मात्र हे दागिने मुख्यतः कमरेवरच्या भागापुरते मर्यादित असतात.

पायाच्या बोटांमध्ये

आज आम्ही सांगणार आहोत की पायाच्या बोटांमध्ये, विशेषतः अंगठ्यात, सोन्याचे दागिने का घालू नयेत.

लक्ष्मीचे प्रतीक

सोनं देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं, म्हणून भारतात ते पायात घालणं अपमानास्पद समजलं जातं.

नकारात्मक ऊर्जा

अनेक ठिकाणी विश्वास आहे की पायात सोनं घातल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनावर वाईट परिणाम होतो.

अडथळा

पायात सोने न घालण्यामागे कारण आहे, ते शरीराच्या ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करू शकते.

सोने गरम धातू

वैज्ञानिक मतानुसार सोने गरम धातू असल्याने ते पायात घातल्यास शरीराचे तापमान वाढून आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

NEXT: घराच्या भिंतींना ‘या’ रंगांनी रंगवणे टाळा, आर्थिक संकटांसह नात्यात वाढेल दूरावा

येथे क्लिक करा