ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात आपण अनेकदा ऐकले असेल की पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजे.
गडद रंगाचे कपडे परिधान केल्यास त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो.
गडद रंगाचे कपडे हे सूर्याचे किरण शोषून घेतात आणि त्यामुशे आपल्याला जास्त घाम येऊ शकतो.
घामामुळे अनेकदा आपल्याला त्वचेसंबंधित समस्या होतात.
उन्हाळ्याच्या दिवसात पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात कारण पांढरा हा सौम्य रंग आहे.
हा रंग सौम्स असल्याने त्याचा कुठलाही त्रास आपल्याला होत नाही.
पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने जास्त गरम होत नाही.
तसेच सौम्य रंगाचे कपडे परिधान केल्यास शरीर थंड राहण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.