Lemongrass Tea | गवती चहा आरोग्यासाठी ठरेल लाभदायक!

Shraddha Thik

गवती चहा

गवती चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Lemongrass Tea | Yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत.

Lemongrass Tea | Yandex

गवती चहामध्ये

तसचे गवती चहामध्ये अँटीफंगल, एंटी-कर्करोग, प्रतिरोधक यासारख्या गुणधर्मही गवती चहामध्ये आढळतात.

Lemongrass Tea | Yandex

पोषक घटक

याशिवाय यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे, लोह, व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, झिंक आणि मॅंगनीज सारख्या पोषक घटक असतात.

Lemongrass Tea | Yandex

आरोग्याशी संबंधित

आरोग्याशी संबंधित बर्‍याच समस्यांवर मात करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

Lemongrass Tea | Yandex

पोटदुखीसारख्या समस्या

पाचन तंत्र- गवती चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे पोटदुखीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

Lemongrass Tea | Yandex

ओटीपोटात दुखणे

गवती चहाचा उपयोग ओटीपोटात दुखणे, बद्धकोष्ठता, अतिसार आणि सूज येणे यासारख्या समस्या टाळण्यासाठी केला जातो.

Lemongrass Tea | Yandex

Next : Best Smartphone Under 20000 | बजेट फ्रेंडली फोन घेण्याचा विचार करताय? येथे लिस्ट पाहा

Best Smartphone | Saam Tv