Manasvi Choudhary
हिंदू धर्मानुसार अशी काही कामे आहेत जी सूर्यास्तानंतर करण्यास अशुभ मानली जातात.
प्राचीन काळापासून पाळल्या जाणाऱ्या रूढी, परंपरा या आजही सुरू आहेत.
यापैंकी एक म्हणजे केस विंचरणे, केस विंचरण्याची देखील वेळ, योग्य पध्दत आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर महिलांनी केस विंचरू नये, सूर्यास्तानंतर नकारात्मक शक्ती वातावरणात राहते
तसेच, सुर्यास्तानंतर केस मोकळे सोडणे देखील अशुभ मानले जाते.
दिवस मावळल्यानंतर महिलांनी केस धुवू नयेत आणि मोठे केस असतील तर ते बांधून ठेवणे योग्य असते.
असं बोलले जाते की, सूर्यास्तानंतर नकारात्मक शक्ती वातावरणात राहते आणि तिचा थेट परिणाम होऊ शकतो.
याशिवाय रात्री केस विंचरून ते बाहेर देखील टाकू नये ज्यामुळे समस्या निर्माण होईल