Masala Chaas: जेवल्यानंतर ताक पिणे आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

Manasvi Choudhary

ताक

जेवताना आहारासोबत ताक पिणे गुणकारी समजले जाते. अन्नपचन सहजरित्या होते.

Masala Chaas

अन्नपचन

ताकमध्ये महत्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो.

Masala Chaas | Canva

ताक

ताक शरीरात असलेले कोणत्याही प्रकारचे अपचन, अरुचीचे विकार कमी करण्यास मदत करतो.

Masala Chaas

पोषकघटक

ताकामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, पोटॅशियम, प्रोबायोटिक्स, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सिडंट असे घटक मुबलक प्रमाणात असतात.

Masala Chaas | Canva

गुणकारी

उन्हाळ्यात अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. अशावेळी उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ताकाचे सेवन करा

Masala Chaas

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Coconut Milk Benefits : नारळाच्या दुधाचे हे फायदे माहित आहेत का?

Coconut Milk Benefits
येथे क्लिक करा...