Side Effect Of Bitter Gourd: कारले रात्री का खाऊ नये?

Manasvi Choudhary

आरोग्यासाठी फायदेशीर

चवीला कडू कारले आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

Bitter Gourd | Canva

काय काळजी घ्याल

कारले खाताना योग्य काळजी घ्यावी लागते.

Bitter Gourd | Canva

रात्री का खाऊ नये

कारले कधीही रात्रीच्या वेळी खाऊ नये.

Bitter Gourd | Canva

पचनक्रिया नीट होत नाही

रात्री कारल्याची भाजी खाल्ल्याने पचनक्रिया नीट होत नाही.

Bitter Gourd | Canva

शरीराचे तापमान वाढते

कारले उष्ण असते यामुळे रात्रीच्या वेळी कारले खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढते यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

Bitter Gourd | Canva

दूधाचे पदार्थ खाऊ नये

कारले खाल्ल्यानंतर दूधाचे पदार्थ खाणे टाळा.

Bitter Gourd | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहीतीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Red Saree Look: लाल साडीत खुललं अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य; Photo पाहा

Red Saree Look | Saam Tv
येथे क्लिक करा...