Manasvi Choudhary
फोन उचलल्यानंतर हॅलो बोलण्याची सवय सर्वांनाच आहे.
कोणालाही फोन केल्यानंतर सर्वप्रथम हॅलो हा शब्द कानी पडतो.
मात्र फोन उचलल्यानंतर हॅलो का बोलतात? यामागचं नेमकं कारण जाणून घ्या.
टेलिफोनचा शोध सर्वप्रथम अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी लावला आहे.
यावेळी ग्रहम बेल यांनी त्यांच्या प्रेयसीला फोन लावला होता तेव्हा त्यांनी मारगेटला हॅलो असे म्हटलं होते.
ग्रहम बेल यांच्या प्रेयसीचे नाव मारगेट हॅलो असे होतं.
तेव्हापासून फोन उचलल्यानंतर हॅलो बोलण्याची सुरूवात झाली.