Manasvi Choudhary
गणपतीपुळे हे कोकणातील प्रसिद्ध ठिकाण आहे
लाखो पर्यंटक गणपतीपुळे देवदर्शनासाठी येतात.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात हे ठिकाण आहे.
रत्नागिरी स्टेशनपासून अगदी २५ किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध ठिकाण आहे.
गणपतीपुळे येथील मंदिराला ४०० वर्षापूर्वीचा इतिहास आहे.
गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिर हे स्वयंभू गणपती मंदिर आहे.