Manasvi Choudhary
उन्हाळ्यात आरोग्यासह केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे.
उन्हाळ्यात शरीरातून घाम येत असतो यामुळे केस देखील चिकट होतात.
उन्हाळ्यात आठवड्यातून तीन वेळा केस धुणे आवश्यक आहे.
केसांना दोन दिवसांनी नारळ तेलाने हलक्या हाताने मालिश करा.
केस दाट होण्यासाठी घरीच कांद्याचे तेल करून केसांना लावा यामुळे पातळ केस दाट होतील.
केसांच्या योग्य वाढीसाठी तुमचा आहार महत्वाचा आहे. तेलकट, तिखट खाणे टाळा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.