Manasvi Choudhary
पूजा करताना घंटी का वाजवतात?
हिंदू धर्मात पूजा विधीला विशेष महत्व आहे.
पूजा करताना आपण घंटी वाजवतो मात्र यामागचे कारण तुम्हाला माहिती आहे का?
मंदिरात घंटी वाजवण्याला धार्मिक महत्व आहे.
पूजा करताना घंटी वाजवल्याने वातावरण सकारात्मक राहते.
पूजा करताना आपण देवघरात जी घंटी वाजवतो तिला गरूड घंटी असे म्हणतात.
पूजेच्या वेळी गरूड घंटी वाजवणं फार शुभ मानलं जातं.
घंटीच्या आवाजाने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते.