Manasvi Choudhary
उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयीचे योग्य पालन केले जाते.
उन्हाळ्यात लवंग खाल्ल्याने अन्नातील विषबाधा, घशातील संसर्ग आणि विषाणूजन्य आजारांपासून बचाव होतो.
उन्हाळ्यात गॅस, अपचन आणि पोटदुखी या समस्यांवर रामबाण उपाय म्हणून तुम्ही लवंगचे सेवन करू शकता
उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड नसेल तर तोंडात बॅक्टेरिया वाढतात आणि दुर्गंधी येते. लवंग हे नैसर्गिक 'अँटी-बॅक्टेरियल' आहे. लवंग खाल्ल्याने तोडांतून वास येत नाही.
लवंग थेट चावून खाण्यापेक्षा ती पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्यायल्याने जास्त फायदा होतो.
उन्हाळ्यात लवंग जास्त प्रमाणात देखाील खाऊ नका कारण ती लवंग गरम असल्याने उष्णता वाढू शकते यामुळे दिवसाला १ ते २ लवंग खाव्यात.