Manasvi Choudhary
टिकटॉक हे चीन आणि हाँग काँगचे अॅप आहे.
टिकटॉक ही चिनी इंटरनेट कंपनी bytedance च्या मालकीची चीनी शॉर्ट- फॉर्म व्हिडीओ होस्टिंग सेवा आहे.
टिकटॉकवर तीन सेंकदापासून ते ६० मिनिटांपर्यंत व्हिडीओ क्रिएट करण्याचे साधन होते.
मात्र जून २०२० मध्ये भारतात टिकटॉकला बंदी घालण्यात आली.
भारतात टिकटॉक हे लाखो लोक, कलाकार, कथा- किर्तनकार, शिक्षक आणि ऑफिसमन सर्वच वापरत होते.
अशातच TikTok आणि इतर कंपन्यांना गोपनीयता आणि सुरक्षा राहावी यासाठी भारताने TikTok बंदचा निर्णय घेतला.
भारतातील अब्ज वापरकर्त्यांचा डेटा चोरून आणि भारताबाहेरील अनधिकृत सर्व्हरवर संग्रहित करणाऱ्या तंत्रज्ञानावर कारवाई करण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.