Gautami Patil: नृत्यागंणा गौतमी पाटीलचं खरं नाव काय? तुम्हाला माहितीये का

Manasvi Choudhary

नृत्यागंणा

प्रसिद्ध नृत्यागंणा गौतमी पाटील कायमच चर्चेत असते.

Gautami Patil | Social Media

प्रसिद्ध

गौतमीने तिच्या नृत्याने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला.

Gautami Patil | Social Media

प्रेक्षकांची तुफान गर्दी

गौतमीच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची तुफान गर्दी असते.

Gautami Patil | Social Media

अदाकारीने केलं घायाळ

गौतमीने तिच्या नृत्यातील अदाकारीने सर्वांनाच थक्क केले आहे.

Gautami Patil | Social Media

खरं नाव काय

याच गौतमी पाटीलचं तुम्हाला खरं नाव माहित आहे का?

Gautami Patil | Social Media

आडनाव

मिळालेल्या माहितीनुसार, गौतमी पाटीलचं खरं आडनाव चाबुकस्वार असं आहे.

Gautami Patil | Social Media

चर्चेत

सोशल मीडियावर गौतमीच्या नावाचा कायमच गाजावाजा असतो.

Gautami Patil | Social Media

NEXT: stop या शब्दाचा सोपा अर्थ तुम्हाला माहितीये का?

येथे क्लिक करा...