Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

Shruti Kadam

नवीन सत्रासाठी होस्ट बदल

‘चला हवा येऊ द्या २’ साठी निलेश साबळे ऐवजी अभिजित खांडकेकर याच्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Nilesh Sable | Saam Tv

टीआरपी कमी होत चालली

शोच्या टीआरपीमध्ये घट झाल्याने हा बदल करण्यात आला आहे.

Nilesh Sable | Saam Tv

शोमध्ये बदल

नवनवीन नाट्यगुण नसल्याने प्रेक्षक कंटेंटमध्ये एकसारखेपणा जाणवू लागले, यामुळे कलाकारांनाही शोमध्ये बदल अपेक्षित होता.

Nilesh Sable | Saam Tv

शरद उपाध्ये यांचा आक्षेप

ज्येष्ठ राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी सोशल मीडियावर सेटवर मिळालेल्या वागणुकीवर टीका केली होती.

Nilesh sabale | Saam Tv

नवीन फॉर्मॅटसाठी योजना

नव्या पर्वात अनेक बदल करण्यात येणार आहेत. पण, याशोमध्ये निलेश, भाऊ कदम आणि सागर कारंडे यांना सामील न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Nilesh sabale | Saam Tv

निलेशचा स्वतःचा नवीन प्रोजेक्ट

निलेशने कलर्स मराठीवर ऐक-नवे शो ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!!’ स्वीकारला, त्यामुळे त्याने ‘चला हवा येऊ द्या’ सोडल्याचे देखील बोलले जाते.

Nilesh sabale | Saam Tv

कलाकार

शोमधील इतर प्रमुख कलाकारांनाही (भाऊ कदम, सागर कारंडे) नव्या सत्रात सहभाग नसल्याचे बोलण्यात येत आहे.

Nilesh sabale | SaamTv

Ramayana: नितेश तिवारीच्या रामायणमध्ये झळकणार 'हे' बॉलिवूडचे कलाकार

Ramayana Star Cast | Saam tv
येथे क्लिक करा