Shreya Maskar
गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील दक्षिणेचा समुद्रकिनारा आहे.
गेटवे ऑफ इंडिया उत्तम वास्तुकलेचा नमुना आहे.
गेटवे ऑफ इंडिया जवळ कुलाबा कॉजवे मार्केट, वाळकेश्वर मंदिर, नेहरू विज्ञान केंद्र ही प्रमुख ठिकाणे आहेत.
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून बस किंवा टॅक्सीने गेटवे ऑफ इंडियावर सहज पोहोचू शकता.
गेटवे ऑफ इंडिया मुंबईचा ताजमहाल म्हणूनही ओळखले जाते.
पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या पहिल्या भेटीचे स्मारक म्हणून गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आला
गेटवे ऑफ इंडियाची १९१३ ते १९२४ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आला.
आज गेटवे ऑफ इंडिया हे परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे.